आज सायंकाळी ७च्या दरम्यान सुसाट वारया सह शेतातील पिकांचे अवकाळी पावसामुळे बीड जिल्ह्यातील शेतकर्यांचे शेतातील पिकांचे, फळ झाडाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आसुन या अवकाळी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आसुन. शेतकऱ्यांना शेतातील पिकांचे व फळ पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत लवकरात लवकर कशी देता येईल याची दक्षता जिल्हातील लोकप्रतिनिधींनी घेऊन या पूर्वी खरीप हंगाम 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी मदत जिल्हा प्रशासनाला वाटायला लाऊन शेतकऱ्यांना या आसमानी सुलतानी संकाटातुन वाचुन शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय दयाचे काम या जिल्हातील लोकप्रतिनिधींनी करायला पाहिजे पण जिल्हातील लोकप्रतिनिधींनी कडून हे काम होताना दिसत नाही याचा शोध घेण्यासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या प्रत्येक निवडणूकीतुन सावध आशि भुमिका घेऊन मतदान रूपी ऊतर देण्यात आले पाहिजे.
Leave a comment